logo

ग्रंथालय

Image

आमच्या ग्रंथालयमध्ये सर्व संबंधित विषयांवरील पुस्तके, शैक्षणिक जर्नल्स, मासिके, नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचा उत्कृष्ट संग्रह आहे.

ग्रंथालयाच्या देखभालीसाठी पात्र ग्रंथपालाची नियुक्ती करण्यात आली आहे. वाचनालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय सर्व कामकाजाच्या दिवसांत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ई.लिब सुविधेसह उघडे ठेवले जाते. 40 आसन क्षमता असलेल्या आमच्या प्रशस्त वाचन कक्षात विद्यार्थी त्यांच्या उपलब्ध अवकाशाचा उपयोग करू शकतात.

आमचे ग्रंथपाल:

प्रा.अंकिता राजेश लखाकार

ग्रंथपाल

नोंद : ग्रंथालयतून प्रवेशपत्र जारी करत आहे.

Image
Image
Image